लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized Modi in samna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाऱ्यांनी चालवलेले राज्य आता पेंढाऱ्यांचे बनले, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

मोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी - Marathi News | Shivsenawar Kurghodi in Modi's tour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी

ठाण्याऐवजी आता कल्याणात होणार कार्यक्रम, सभेच्या मुख्य व्यासपीठावर कुणाला स्थान? ...

वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा - Marathi News | State wing of the Wadar community on Monday; Chief Minister, Uddhav Thackeray and half-dozen ministers will be present | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा

सोलापूर : वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करुन एक देश-एक प्रवर्ग ... ...

उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena criticize bjp in samna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे

आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Assembly Election 2018 Results: The voters rejected the untoward, Uddhav Thackeray attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

 पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

दत्तकांचे बाप कोण? उद्धव ठाकरेंचा शरद पवार यांना सवाल - Marathi News | Uddhav Thackeray criticized Sharad Pawar over his politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्तकांचे बाप कोण? उद्धव ठाकरेंचा शरद पवार यांना सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

आरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला - Marathi News | Instead of looking for a new person, take control on RBI; Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयवर नवीन व्यक्ती शोधण्याऐवजी यंत्रणाच ताब्यात घ्या; उद्धव ठाकरे यांचा टोला

उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षांनी टीकासत्र सुरु केले असताना युतीतील मित्रपक्षानेही यामध्ये उडी घेतली आहे. ...

‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का?- उद्धव ठाकरे - Marathi News | Will the new year gift really get to employees ? - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का?- उद्धव ठाकरे

बोलणे कमी आणि डोलणे जास्त असाच विद्यमान सरकारचा कारभार आहे. ...