Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray Taunt CM Devendra Fadnavis: ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२५’ सोहळ्यात जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला होता. ...
Chitra Wagh Anil Parab: विधान परिषदेत अनिल परबांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर चित्रा वाघांनी त्यांच्यावर टीका केली. विधान परिषदेतील भाषणानंतर एक पोस्ट केली आहे. ...
कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं. ...
Disha Salian Case: सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळ ...