लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत लवकरच राजीनामा देणार - Marathi News | Health Minister Dr Deepak Sawant will resign soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत लवकरच राजीनामा देणार

7 जानेवारीला सावंत यांचा कार्यकाळ संपणार ...

आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray exposes the government's spat with not giving a message to the Achrekar government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे

रमाकांत आचरेकर सरांचं निधन झाल्यानं क्रिकेटजगतामध्ये शोककळा पसरली. ...

हे तर चहाच्या पेल्यातील वादळ, मोदींच्या मुलाखतीची उद्धव ठाकरेंकडून खिल्ली  - Marathi News | Uddhav Thackeray attack on interview of Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे तर चहाच्या पेल्यातील वादळ, मोदींच्या मुलाखतीची उद्धव ठाकरेंकडून खिल्ली 

भाजपाचा मित्रपक्ष आणि केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेने पंतप्रधानांच्या या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. ...

'युतीचा धर्म' शिकवणाऱ्या मोदींना शिवसेनेचा 'प्रेमाचा सल्ला'  - Marathi News | Shiv Sena's 'love advice' to Modi who teaches 'alliance religion' to uddhav thackarey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युतीचा धर्म' शिकवणाऱ्या मोदींना शिवसेनेचा 'प्रेमाचा सल्ला' 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. ...

रोज टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला 'युतीचा धर्म' - Marathi News | PM Narendra Modi Interview: Modi teach coalition dharma to uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला 'युतीचा धर्म'

काँग्रेससोबत जाणाऱ्या प्रादेशिक पक्षांना ते खाऊन टाकतात. पण आमच्यासोबत जे येतात ते फुलतात, खुलतात, असंही मोदींनी सांगितलं.  ...

'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' - Marathi News | 'Wife should be like Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही'

शिवसेना आणि राणेपुत्र आमदार नितेश राणे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा, नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन सेनेला टार्गेट केलं आहे. ...

उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray over his remarks Chowkidar Chor hai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

'चौकीदार चोर है' अशी टीका करणाऱ्यांनाही नववर्षाच्या शुभेच्छा देणार का, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सूर बदलला. ...

आम्हाला तरी वेगळं व्हायचं नाहीए; मुख्यमंत्र्यांकडून युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात - Marathi News | We do not want to be different from shiv sena, chief minister devendra fadanvis ready to alliacne | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला तरी वेगळं व्हायचं नाहीए; मुख्यमंत्र्यांकडून युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात

यंदाच्या वर्षाच्या अखेरच्यादिनी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरत्या वर्षाताली आव्हानं पेलल्याच सागितलं. ...