लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली - Marathi News | cm devendra fadnavis and shiv sena chief uddhav thackeray discuss strategy for lok sabha election 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली

लोकसभा निवडणुकीची निश्चित करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बैठक ...

उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ‘मातोश्री‘वर - Marathi News | The Chief Minister for the second time to visit Uddhav Thackeray on 'Matoshree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ‘मातोश्री‘वर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही दुसरी ‘मातोश्री’ भेट ठरली. ...

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार? - Marathi News | Aditya Thakre to contest Lok Sabha elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. ...

मनसेची पाटी कोरी... एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | mns mla sharad sonavane join to shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेची पाटी कोरी... एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे.  ...

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज ‘शिवबंधन’ बांधणार - Marathi News | Sharad Sonawane, the sole MLA of MNS, will build 'Shivbandhan' today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज ‘शिवबंधन’ बांधणार

मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे हे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ...

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात विविध पक्षांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Lok Sabha Election 2019: The prestige of various political parties in Maharashtra has been achieved | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात विविध पक्षांतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ...

"सोनवणेंच्या पक्षप्रवेशापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ" - Marathi News | "Let the office bearers to believe in the support of Goldberg" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सोनवणेंच्या पक्षप्रवेशापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ"

सोनवणे यांना पक्षात घेण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांना दिल्यानंतर तुर्त तरी सर्व पदाधिका-यांना दिलासा मिळाला आहे. ...

'सामना'तून सरकारचं रेकॉर्डब्रेक कौतुक, जहाल शिवसेनेची भूमिका बनली मवाळ - Marathi News | The government's record-breaking appreciation of bjp by shiv sena, samana editorial says goodness of bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सामना'तून सरकारचं रेकॉर्डब्रेक कौतुक, जहाल शिवसेनेची भूमिका बनली मवाळ

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याच वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 निर्णय घेण्यात आले. ...