लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
लोकसभा निवडणुकीपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलेला: संजय राऊत - Marathi News | Before the Lok Sabha elections Alliance decision Decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलेला: संजय राऊत

गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत समान वाटपाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्ष वेगळे लढले होत. ...

रश्मी बागल याचा शिवसेना प्रवेश लांबणीवर - Marathi News | Rashmi Bagal delayed entry of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रश्मी बागल याचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

उद्या बांधणार मुंबईत शिवबंधन; बागल गटाचे शेकडो कार्यकर्ते मुंबई मुक्कामी ...

'राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली', कावळ्यांवरुन शिवसेनेनं निशाणा साधला - Marathi News | 'Fear of Pawar in politics is over', Shiv Sena targets ncp leader sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली', कावळ्यांवरुन शिवसेनेनं निशाणा साधला

शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ? - Marathi News | BJP take one step back for Shiv Sena in akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ?

अकोल्यातील पाच मतदारसंघापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते. ...

ठाकरेपुत्राचं नवसंशोधन, कोयनेच्या खोऱ्यात पालींच्या दोन नव्या प्रजाती शोधल्या - Marathi News | Renewal of tejas thackeray discovered new Geckos, species of Cnemaspis in valley of koyana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेपुत्राचं नवसंशोधन, कोयनेच्या खोऱ्यात पालींच्या दोन नव्या प्रजाती शोधल्या

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कलाक्षेत्र गाजवणाऱ्या ठाकरे घराण्यानं आता वन्यजीव क्षेत्रावरही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. ...

उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा - Marathi News | Uddhav Thackeray visits flood affected areas soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २१ आणि २२ आॅगस्टला पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ...

'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो' - Marathi News | 'How can anyone think of elections in times of crisis of kolhapur flood'? uddhav thackarey critics on raj thackarey | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. ...

'राष्ट्रीय आपत्ती'च्या शब्दात अडकायची गरज नाही, तात्काळ मदत करण्यास प्राधान्य' - Marathi News | No need to get stuck in the words of 'national disaster', priority to help urgently ' uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रीय आपत्ती'च्या शब्दात अडकायची गरज नाही, तात्काळ मदत करण्यास प्राधान्य'

राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या तिथं तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ...