लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राष्ट्रवादीचे आमदार 'भास्कर जाधव' यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट  - Marathi News | NCP MLA Bhaskar Jadhav visits Uddhav Thackeray, way two shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार 'भास्कर जाधव' यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्य प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. ...

आमदार विलास तरे शिवसेनेत, 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधले  - Marathi News | MLA Vilas Tare joined Shiv Sena, went to 'Matoshree' and built Shivbandhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार विलास तरे शिवसेनेत, 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधले 

उद्धव यांनी बोलताना श्रीनिवास वणगावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने ...

दिव्यातील पाच हजार पूरग्रस्तांना 'शिवसहाय्य'द्वारे मदतीचा हात - Marathi News | Five thousand flood victims in the lamp help 'Shiva Sahayah' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील पाच हजार पूरग्रस्तांना 'शिवसहाय्य'द्वारे मदतीचा हात

दिवा शहरात ०४ ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्याने संपूर्ण दिवा शहर जलमय झाले होते. ...

 छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन - Marathi News | No entry for Bhujbal in Shiv sena, Uddhav Thackeray assures Party Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र... ...

ईडी, सीबीआय, कारखाने व बँक कर्जाच्या भीतीने नेत्यांचे पक्षांतर : सुप्रिया सुळे - Marathi News | ED, CBI, Factors and bank lenders shuffle leaders: Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी, सीबीआय, कारखाने व बँक कर्जाच्या भीतीने नेत्यांचे पक्षांतर : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौºयावर; भाजप, शिवसेनेवर सुळे यांची जोरदार टीका ...

मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | uddhav thackeray slams modi government over demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.  ...

सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - उद्धव ठाकरे - Marathi News | How can 90 lakh Maharashtra farmers be ineligible for PM crop insurance, asks Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - उद्धव ठाकरे

विमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ...

...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | Uddhav Thackeray's angry reaction Swantantryvir Sawarkar Statue abuse in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया 

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते. ...