लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Election 2019: शिवसेना लहान भाऊ झाला का? खासदार धैर्यशील माने म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: Has Shiv Sena become a younger brother? MP Dhairyshil mane answer on journalist question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शिवसेना लहान भाऊ झाला का? खासदार धैर्यशील माने म्हणतात...

Maharashtra Election 2019: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 124 जागा हा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात लढवलेला सर्वात कमी आकडा असला ...

Maharashtra Election 2019 : अकोल्यात पंतप्रधान मोदींसह पवार, ठाकरेंच्या होणार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: PM Modi, Pawar, Thackeray to hold meetings in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : अकोल्यात पंतप्रधान मोदींसह पवार, ठाकरेंच्या होणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे १५ आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. ...

आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे - Marathi News | maharashtra assembly election 2019 shiv sena chief uddhav thackeray praises mp dhairyasheel mane along with aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे

Maharashtra Election 2019 आदित्य ठाकरेंसोबत 'त्या' खासदाराचं उद्धव यांच्याकडून कौतुक ...

Maharashtra Election 2019: ...तेव्हा लोकांना समसमान वाटपाचा अर्थ कळेल; उद्धव यांचा भाजपावर 'राम'बाण - Marathi News | Maharashtra Election 2019 soon people will understand the meaning of 50 50 formula says shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ...तेव्हा लोकांना समसमान वाटपाचा अर्थ कळेल; उद्धव यांचा भाजपावर 'राम'बाण

राम मंदिराचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला 'त्या' वचनाची आठवण करुन दिली ...

Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरे म्हणतात, 124 जागांवर समाधान मानणे ही तडजोड नाहीच, तर...     - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray says, satisfying 124 seats is not a compromise, but ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरे म्हणतात, 124 जागांवर समाधान मानणे ही तडजोड नाहीच, तर...    

युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागा मिळाल्याने शिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र... ...

Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा  - Marathi News | maharashtra election 2019 will not leave politics till shiv sainik become chief minister says uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध मुद्द्यांवर भाष्य ...

Vidhan Sabha 2019: भाजपने ‘त्या’ मित्रपक्षांना जागा दाखविली - उद्धव ठाकरे - Marathi News | Vidhan Sabha 2019: BJP shows seat to 'those' allies - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: भाजपने ‘त्या’ मित्रपक्षांना जागा दाखविली - उद्धव ठाकरे

युतीमध्ये शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या असून भाजप लहान मित्रपक्षांना १८ जागा देणार असे सुरुवातीपासून म्हटले जात होते. ...

Aarey Forest : 'उद्धव ठाकरेंचे नाव बदलून यू- टर्न ठाकरे ठेवायला हवे' - Marathi News | Aarey Forest : 'Uddhav Thackeray's name should be changed to U-turn Thackeray' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest : 'उद्धव ठाकरेंचे नाव बदलून यू- टर्न ठाकरे ठेवायला हवे'

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती. ...