लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Government: 'मी पुन्हा येईन म्हणालो, पण टाईम नाही सांगितला त्यामुळे वाट बघा' - Marathi News | Maharashtra Government: 'I said I will come again, but no time said so wait Says Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'मी पुन्हा येईन म्हणालो, पण टाईम नाही सांगितला त्यामुळे वाट बघा'

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती पण काल दुर्दैवाने करता आली नाही ...

इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा - Marathi News | cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन ...

'मातोश्री-2' तयार, ठाकरे कुटुंबाचं नवं घर पाहिलत का? - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray new residence matoshree 2 has been ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री-2' तयार, ठाकरे कुटुंबाचं नवं घर पाहिलत का?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

'आरे'च्या निर्णयाबाबत अभिनेता सयाजी शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाले की... - Marathi News | Thanks to the Chief Minister, actor Sayaji Shinde on the decision of 'Aare', saying that ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आरे'च्या निर्णयाबाबत अभिनेता सयाजी शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाले की...

आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. ...

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा  - Marathi News | Maharashtra Government: Devendra Fadnavis announced as Leader of Opposition in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा 

सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे. ...

बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली - Marathi News | Maharashtra Government bjp nitesh rane tweet on mahavikasaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली

महाविकासआघाडी सरकारवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | cm uddhav thackeray taunts bjp leader devendra fadnavis in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

नाना पटोलेंचं अभिनंदन करताना फडणवीसांना चिमटा ...

ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडूंना मिळणार मंत्रीपदाची संधी ? - Marathi News | Will Bachu Kadu get a ministerial opportunity in Thackeray government? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडूंना मिळणार मंत्रीपदाची संधी ?

बच्चू कडू आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात सर्वांना परिचित आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.  ...