लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात' - Marathi News | It was miscalculation or misadventure; Sushil Modi on BJP's decision of forming government with Ajit Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. ...

काँग्रेस-शिवसेनेकडे आहे मंत्र्यांची यादी तयार; पण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार? - Marathi News | cabinet expand delay due to NCP?; Congress-Shiv Sena has a list of ministers ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-शिवसेनेकडे आहे मंत्र्यांची यादी तयार; पण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार?

तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहू शकतात. पण खातेवाटप न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारलं घेरलं जाऊ शकतं ...

आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Stop the pension of emergency inmates; Demand for Nitin Raut to CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार' - Marathi News | 'Dr. Babasaheb Ambedkar's residence at Parel to be developed as a national Smarak says CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार'

गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. ...

कडक salute; शेतकरी कर्जमाफीसाठी फौजदाराने दिला एक महिन्याचा पगार! - Marathi News | Solapur Police officer paid his one month's salary for Farmer loan waiver! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कडक salute; शेतकरी कर्जमाफीसाठी फौजदाराने दिला एक महिन्याचा पगार!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray greeted Babasaheb Ambedkar with Governor on Mahaparinirvana Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. ...

मुंबईच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन २०३०’; २४ तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य - Marathi News |  Chief Minister's 'Vision 2030' for the development of Mumbai; Target for 24 hours water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन २०३०’; २४ तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयाला गुरुवारी भेट दिली. ...

डॉ. बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे - मुख्यमंत्री - Marathi News | Dr. Babasaheb's planned monument inspires the world - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे - मुख्यमंत्री

'हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.' ...