लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | citizen amendment bill : Uddhav Thackeray's response to the support given to citizen amendment bill, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ विभागणी केली गेली आहे. ...

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार - Marathi News | When will the debt of farmers be forgiven | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही. ...

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ? - Marathi News | Will Uddhav Thackeray hold the post of Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा  - Marathi News | Thackeray government to collapse in May-June next year; BJP leader claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ...

औरंगाबाद येथील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे कापू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश  - Marathi News | Do not cut down trees for the Balasaheb Thackeray Smarak in Aurangabad; Order by Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद येथील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे कापू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरुन अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला ढोंगी असं म्हटलं होतं. ...

राज्य खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; हायब्रिड अ‍ॅन्युईटीचा आधीचाच पॅटर्न ठेवणार - Marathi News | Chief Minister's Uddhav Thackeray order to free state pits; The hybrid will retain the same pattern of annuity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; हायब्रिड अ‍ॅन्युईटीचा आधीचाच पॅटर्न ठेवणार

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा अशी योजना सुरू केली आहे. ...

लोकेच्छेविरुद्ध जाण्याचे परिणाम कर्नाटकात दिसले: देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP Devendra Fadanvis Slams Shiv Sena, NCP, Congress Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकेच्छेविरुद्ध जाण्याचे परिणाम कर्नाटकात दिसले: देवेंद्र फडणवीस

जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात. ...

‘बेस्ट’ला महापालिकेकडून मिळणार ४७८ कोटी रुपये; अनुदानाच्या खर्चाचा हिशेब देण्याची अट - Marathi News | 'Best' will get Rs 478 crore from the municipality; Condition of accounting for expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ला महापालिकेकडून मिळणार ४७८ कोटी रुपये; अनुदानाच्या खर्चाचा हिशेब देण्याची अट

महासभेची मंजुरी ...