लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
धान उत्पादकांना क्विंटलमागे ५०० रुपये अनुदान : मुख्यमंत्री - Marathi News | Rupees 500 quintals for rice growers: CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धान उत्पादकांना क्विंटलमागे ५०० रुपये अनुदान : मुख्यमंत्री

चालू वर्षी केंद्र सरकारने धानाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. ...

Blog: भाजपाचे नेते पेरत आहेत भविष्यातील मोठ्या पराभवाचं बीज! - Marathi News | The implication of the BJP's decline | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Blog: भाजपाचे नेते पेरत आहेत भविष्यातील मोठ्या पराभवाचं बीज!

कसेही करून निवडणुका जिंकायच्या, या विचाराने भाजपला पछाडले असून, तीच त्या पक्षाची मुख्य समस्या बनली आहे. ...

चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा? - Marathi News | shiv sena likely to get home urban development ministry ncp may get Housing finance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा?

शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन महत्त्वाची खाती ...

'निर्भया फंड' खर्च करण्यासाठी कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Create a procedure for the expenditure of 'Nirbhaya Fund', the order of the Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निर्भया फंड' खर्च करण्यासाठी कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

हैदराबाद आणि उन्नावच्या घटनेनं संपूर्ण देश व्यथित झाला आहे. आरोपींना तात्काळ फाशीची ...

Citizen Amendment Bill: काँग्रेसचा दबाव आल्यानं शिवसेना संभ्रमात?; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Citizen Amendment Bill why shiv sena changed its stand asks opposition leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Citizen Amendment Bill: काँग्रेसचा दबाव आल्यानं शिवसेना संभ्रमात?; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन फडणवीसांची शिवसेनेवर टीका ...

योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास - Marathi News | Shiv Sena-BJP join together, senior Sena leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. ...

Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना - Marathi News | Citizen Amendment Bill confusion in shiv sena comes ahead after uddhav thackerays statement ahead of voting in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा; राज्यसभेतील भूमिकेबद्दल संभ्रम ...

खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री - Marathi News | The man inside the khaki uniform wants to be strong - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री

या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ...