लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सिडको संचालक मंडळाच्या बैठकांचा घोळ; प्रकल्प रखडले - Marathi News | Meeting of CIDCO Board of Directors; Project aborted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडको संचालक मंडळाच्या बैठकांचा घोळ; प्रकल्प रखडले

कामकाजावर परिणाम ...

पर्यायी मार्गाऐवजी रस्त्याची दुरुस्ती करा; खोपोली नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन - Marathi News | Repair road instead of alternate route; Statement to the Chief Executive Officer of Khopoli Municipality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यायी मार्गाऐवजी रस्त्याची दुरुस्ती करा; खोपोली नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

रहिवाशांची मागणी ...

Citizenship Amendment Bill: शिवसेनेचा 'सेफ गेम'; भाजपासाठी सोपा झाला आकड्यांचा खेळ! - Marathi News | Citizenship Amendment Bill shiv sena walk out from rajya sabha indirectly helps bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: शिवसेनेचा 'सेफ गेम'; भाजपासाठी सोपा झाला आकड्यांचा खेळ!

शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत; नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर ...

सत्तांतरानंतरही जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरूच राहणार - Marathi News | District-wise meetings will continue even after the elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सत्तांतरानंतरही जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरूच राहणार

११ जिल्ह्यांचा १६ ते २१ डिसेंबर दरम्यान सविस्तर आढावा जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले पाच मोठे निर्णय, समृद्धी महामार्ग प्रकल्पाला येणार वेग  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has taken five big decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले पाच मोठे निर्णय, समृद्धी महामार्ग प्रकल्पाला येणार वेग 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. ...

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग'  - Marathi News | Letter of the Chief Minister to the Union Finance Minister; Said, "speedy development works if GST compensation and tax refunds are received soon" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग' 

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14 टक्के जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. ...

शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी - Marathi News | Speeding up farmers' debt relief activities; Sweet news can come anytime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी

शरद पवारांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांसाठी ही भेट ठरू शकते. ...

तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद? खातेवाटपावरून काँग्रेसचा इशारा  - Marathi News | Disagreement in Maha Vikas Aghadi on three Important portfolio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद? खातेवाटपावरून काँग्रेसचा इशारा 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधीला पंधरवडा उलटत आला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही ...