Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Kunal Kamra - Eknath Shinde Latest News: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर कामराने एक गाणे म्हटले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून कामरा राजकारण्यांच्या हिटलिस्टवर आला आहे. यात ठाकरे गट कामराची बाजू घेत आहे तर शिंदे गट कुठे कुठे शोधू तुला, अश ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असताना पक्षाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीही स्वबळाचा सूर आळवला आहे. ...