लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार का?; देवेंद्र फडणवीसांसमोर उद्धव ठाकरेंचा 'यू-टर्न' - Marathi News | Maharashtra Election 2019: Will Aditya Thackeray become CM ?; Uddhav Thackeray's 'U-turn' in front of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार का?; देवेंद्र फडणवीसांसमोर उद्धव ठाकरेंचा 'यू-टर्न'

पत्रकारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या विधानावरुन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासमोर यू- टर्न मारत अनपेक्षित उत्तर दिले. ...

राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; माजी खासदार संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश  - Marathi News | NCP's big blow to Mumbai; Former MP Sanjay Dina Patil Joined in Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; माजी खासदार संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश 

संजय दिना पाटील हे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील खासदार होते. ...

राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवसेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरेच... - Marathi News | Former MP sanjay dina patil went to Shiv Sena in Matoshree for entry, but Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवसेना प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण उद्धव ठाकरेच...

संजय दिना पाटील यांनी शिवेसनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ...

Maharashtra Election 2019: महायुती जाहीर! जर बंडखोरी केली असेल तर 2 दिवसांत अर्ज मागे घ्या अन्यथा... - Marathi News | Maharashtra Election 2019: Declaration of Mahayuti, withdraw in 2 days if there is rebellion otherwise ...Says Devendra Phadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: महायुती जाहीर! जर बंडखोरी केली असेल तर 2 दिवसांत अर्ज मागे घ्या अन्यथा...

लोकसभा निवडणुकीतील विजयात महाराष्ट्राने मोठा वाटा दिला. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. ...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी - Marathi News | Maharashtra Election 2019:... So is Balasaheb's Shiv Sena in the party ?; Uddhav Thackeray angry with Shiv Sena MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी

1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून आईवडिलांपासून शिवसेनेचं काम केलं. नारायण राणेंनी बंडाळी केली तेव्हा भांडूपमध्ये अनेक पदाधिकारी राणेंसोबत गेले. ...

Maharashtra Election 2019: कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP slams MNS Raj Thackeray On Nitin Nandgaonkar Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला

Vidhan Sabha Election 2019 : नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने कोहिनूर 'नांद'ला नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई! - Marathi News | Maharashtra Election 2019: See, Uddhav and Aditya Thackeray property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई!

Aaditya Thackeray's Property - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे 54 लाख 39 हजार 66 रुपये बँकठेवी आहेत ...

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhavsaheb sorry, no vote for BJP at this time MNS, Shiv Sena Posters viral in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत ...