Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ...
सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले. ...
विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. यावेळी सामनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या बातमीचा संदर्भ देत विरोधक सभागृहात सामना पेपर घेऊन आले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ...