लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा  - Marathi News | loan waiver to farmers & meal plate for Rs 10 & other big announcement of Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा 

Maharashtra Government : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १० रुपयांत थाळीसह काही मोठ्या घोषणा केल्या, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे... ...

शिवसेनेने दिलेले आश्वासन उद्धव ठाकरेंनी पाळले, राज्यात १० रुपयांत मिळणार भोजन - Marathi News | Uddhav Thackeray Fulfill the promises of meal in 10 Rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने दिलेले आश्वासन उद्धव ठाकरेंनी पाळले, राज्यात १० रुपयांत मिळणार भोजन

Maharashtra Government : शिवसेनेचे हे आश्वासन सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरले होते. मात्र... ...

Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप - Marathi News | This government betrayed the farmers - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची, रांगेत उभे राहण्याची गरज नाही : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil reaction to farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची, रांगेत उभे राहण्याची गरज नाही : जयंत पाटील

महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले असल्याचे सुद्धा जयंत पाटील म्हणाले. ...

आता प्रत्येक विभागात सीएमओ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा  - Marathi News | Now CMO in every district, CM Uddhav Thackeray's a big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रत्येक विभागात सीएमओ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला संबोधित करताना विदर्भाच्या विकासासह अन्य काही महत्त्वाच्या घोषणा केल्या ...

BIG BREAKING: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा - Marathi News | BIG BREAKING: Chief Minister Uddhav Thackeray announces loan waiver to farmers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BIG BREAKING: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे.  ...

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे  - Marathi News | Raj Thackeray comments on mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. ...

औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार - Marathi News | Sharad Pawar will talk to the Chief Minister about the memorial of Shiv Sena chief Balasaheb Thakarey in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके लगावले असते. ...