लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कर्जमाफीचा निर्णय धूळफेक करणारा: संतोष दानवे - Marathi News | BJP MLA Santosh Danve attacked government over farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीचा निर्णय धूळफेक करणारा: संतोष दानवे

शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. ...

हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांचं शरसंधान - Marathi News | shiv sena leader sanjay raut indirectly hits out modi government over citizen amendment act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांचं शरसंधान

राहत इंदोरींच्या ओळी ट्विट करत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा ...

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह - Marathi News | BJP MLA Rana Jagjit Singh Patil attacks Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह

सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ...

शेतकरी कर्जमाफी: 'ठाकरीबाणा खरा ठरला' - Marathi News | Shiv Sena leader Arjun Khotkar spoke on farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफी: 'ठाकरीबाणा खरा ठरला'

शेतकरी चिंतामुक्त आणि कर्जमुक्त होण्यासाठीच 'मातोश्री' सोडून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थेट महाराष्ट्राच्या राजकीय मैदानावर उतरले आहे. ...

शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी पण, ‘सातबारा कोरा’चे काय झाले? - Marathi News | Debt waiver of farmers up to Rs 2 lakh, opposition left assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी पण, ‘सातबारा कोरा’चे काय झाले?

मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा । येत्या मार्चपासून राबविणार, सप्टेंबरपर्यंतच्या कर्जाला माफी ...

विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला  - Marathi News | Vidarbha's son walk out but grandson gives justice - Praniti Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. ...

कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, उद्धव ठाकरे   - Marathi News | The loan amount will be deposited directly into the farmers' bank account, says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, उद्धव ठाकरे  

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा  - Marathi News | loan waiver to farmers & meal plate for Rs 10 & other big announcement of Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा 

Maharashtra Government : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १० रुपयांत थाळीसह काही मोठ्या घोषणा केल्या, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे... ...