लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी' - Marathi News | Sheets of government debt waiver decision burned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी'

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ...

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले - Marathi News | Government betrayed farmers Said Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे सरकारच्या या अटीमुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. ...

त्यांनी तोंड काळं करून घेतले; वर्षा बंगल्यावरील मजकूरावरून संजय राऊतांची टीका - Marathi News | They turns there mouth in black ; Sanjay Raut's comment on the text on Varsha Bungalow against uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांनी तोंड काळं करून घेतले; वर्षा बंगल्यावरील मजकूरावरून संजय राऊतांची टीका

'युटी वाईट आहेत' अशा प्रकारचे वादग्रस्त लिखाण लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेले आढळले आहे. ...

'ही तर शेतकऱ्यांची फसवणूक';कर्जमाफीच्या मुद्यावरून 'ठाकरे सरकार'वर नेटकऱ्यांची टीका - Marathi News | Discussion on social media The government cheated farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही तर शेतकऱ्यांची फसवणूक';कर्जमाफीच्या मुद्यावरून 'ठाकरे सरकार'वर नेटकऱ्यांची टीका

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ...

वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण; देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | Devendra Fadnavis says on the offensive writing of CM Uddhav Thackeray on the walls of Varsha Bungalows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण; देवेंद्र फडणवीस म्हणतात...

अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटरवॉर सुरु असताना आता मुख्यमंत्र्यांच निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधील भितींचीही भर पडली आहे. ...

‘व्यंगनगरी’ मूक झाली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सबनीस कुटुंबाचे सांत्वन - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray met the Vikas Sabnis family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘व्यंगनगरी’ मूक झाली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सबनीस कुटुंबाचे सांत्वन

मुंबई दि.28-ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ... ...

शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे; चंद्रकांत पाटील यांची कर्जमाफीवर टीका - Marathi News | Farmer fraud is underway; BJP Chandrakant Patil criticizes loan waiver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे; चंद्रकांत पाटील यांची कर्जमाफीवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 चा अध्यादेश काढला आहे. ...

कर्जमाफीवर असमाधानी! ठाकरे सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टींचे ताशेरे - Marathi News | Raju Shetty said that the promises made by CM Uddhav Thackeray have not been fulfilled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफीवर असमाधानी! ठाकरे सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टींचे ताशेरे

राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ...