लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक ! - Marathi News | Independent MLA Ravi Rani's close relationship with the chief minister alone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Sonia Gandhi Rules Out Supporting Shiv Sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत ...

'साहेब आपण करून दाखवलं'; शिवसैनिकाची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी - Marathi News | 'Sir you did it'; Shiv Sena's Poster outside the Matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब आपण करून दाखवलं'; शिवसैनिकाची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी

शिवसेनेनं याआधी देखील मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असं म्हणत पोस्टरबाजी केली होती. ...

'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह'  - Marathi News | Tarun Bharat Editorial Criticized Sanjay Raut on Power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह' 

ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला पुढे आणले, त्यांचीच आयुष्याची कमाई मातीमोल करण्याची तयारी जर कुणी करीत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक हे कदापिही सहन करणार नाही.  ...

'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर' - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis met Amit Shah; BJP not to share CM post with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर'

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली आहे का, मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का, असं चित्र निर्माण झालं होतं. पण... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray should keep check on sanjay raut says ravi rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या संजय राऊतांवर घणाघाती टीका ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp offers revenue finance ministry to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून संघर्ष ...

संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार  - Marathi News | Sanjay Raut is a misnomer and a jerk; Shiv Sena strongly attacked from Tarun Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार 

आता याच ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. ...