लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी - Marathi News | In Maharashtra of 12 crores, only 18 thousand citizens have a plate for Rs 10 thali in shiv bhojan yojana, uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी

राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे ...

नाराजांची सेना! मंत्रिपदांवरून खदखद; डझनभर आमदार नाखूश - Marathi News | Shiv Sena exits from cabinet; There are dozens of legislators unhappy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराजांची सेना! मंत्रिपदांवरून खदखद; डझनभर आमदार नाखूश

बिगरशिवसैनिकांना मंत्री केल्याचा राग ...

वादग्रस्त ट्विट करणं पडलं महागात; सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | Controversial tweets will cost too much; Demand to file a case against the Somaiya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादग्रस्त ट्विट करणं पडलं महागात; सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी 

किरीट सोमय्या हे याप्रकरणी अडचणीत येऊ शकतात.  ...

मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Sanjay Shirsat upset over expansion of cabinet in Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही डावलल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी ...

शिवसेनेने जनमताशी बेईमानी केली, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका - Marathi News | Devendra Fadanvis attack on Shiv sena & Uddhav Thackeray in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेने जनमताशी बेईमानी केली, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आज पालघरमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद आणि  युती तुटण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ' ...

तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके? - Marathi News | Uddhav Thackeray's 'Jai Maharashtra' to Tanaji Sawant , Shiv Sena confict in pary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके?

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. ...

भाजपापासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित मंत्र्यांना सल्ला  - Marathi News | Beware of BJP, Uddhav Thackeray advises newly elected ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपापासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित मंत्र्यांना सल्ला 

खूप मोठया संघर्षानंतर हे सरकार बनले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी, उद्धव ठाकरेंनी केले आवाहन ...

संजय राऊत खरंच नाराज नाहीत ना? फेसबुक पोस्टचा रोख कुणाकडे - Marathi News | Are Sanjay Raut really unhappy? Facebook post indicate to shiv sena leader uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत खरंच नाराज नाहीत ना? फेसबुक पोस्टचा रोख कुणाकडे

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे ...