लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सावंतांचे खेकडे.. अन् जय महाराष्ट्र ! - Marathi News | Savant crabs .. And Jai Maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावंतांचे खेकडे.. अन् जय महाराष्ट्र !

लगाव बत्ती... ...

खाती ठरली, पण घोषणा नाहीच, गृह अनिल देशमुखांकडे, तर महसूल थोरातांकडे, शिंदे यांना नगरविकास - Marathi News | cabinet ministry settled, but no announcement, Home to Anil Deshmukh, while Revenue to Thorat, Shinde to Urban Development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाती ठरली, पण घोषणा नाहीच, गृह अनिल देशमुखांकडे, तर महसूल थोरातांकडे, शिंदे यांना नगरविकास

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपास अंतिम स्वरूप देण्यात आले असले तरी त्याची अंतिम घोषणा होणे बाकी आहे. ...

रोजगारनिर्मितीच्या निकषावर उद्योगांना सवलती - Marathi News | Industry concessions on employment generation criteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोजगारनिर्मितीच्या निकषावर उद्योगांना सवलती

राज्याची औद्योगिक प्रगती करत असतानाच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे शासनाची प्राथमिकता आहे. ...

कामगार केंद्रस्थानी ठेऊन राज्याची औद्योगिक प्रगती साधावी - मुख्यमंत्री - Marathi News | Keeping the workers at the center, the industrial progress of the state should be made - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार केंद्रस्थानी ठेऊन राज्याची औद्योगिक प्रगती साधावी - मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी उद्योग विभागाची आढावा बैठक घेतली. ...

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव - Marathi News | Shiv Sena State Minister Abdul Sattar reaction on his resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव

शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. ...

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती - Marathi News | Maharashtra Vikas Aghadi (MVA) government: Congress, NCP declared today list of Maharashtra Portfolio Distribution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाची संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.  ...

सत्तारांच्या बंडावरुन भाजपा खासदार नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले की... - Marathi News | BJP MP Narayan Rane's critical criticism of the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांच्या बंडावरुन भाजपा खासदार नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले की...

महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही ...

अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही; खोतकरांचा दावा, उद्या घेणार उद्धव ठाकरेंची भेट  - Marathi News | Abdul Sattar did not resign; Khotkar claims, Will meet Uddhav Thackeray's tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही; खोतकरांचा दावा, उद्या घेणार उद्धव ठाकरेंची भेट 

अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या बंद दरवाज्याआड चर्चा झाली. ...