लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप - Marathi News | opposition attacks shiv sena leader and minister uday samant over bogus degree row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप

ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या डिग्रीमुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री अडकले वादात ...

शिवसेना उमेदवारांना हरवणारे 14 जण 'ठाकरे सरकार'मध्ये मंत्री - Marathi News | 14 ministers in uddhav thackeray lead maha vikas aaghadi government defeated shiv sena candidates in assembly election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उमेदवारांना हरवणारे 14 जण 'ठाकरे सरकार'मध्ये मंत्री

भाजपा उमेदवारांचा पराभव करणारे 12 जण मंत्री ...

शिवसेनेचं ठरलं; उद्धव ठाकरे आमदारकीसाठी निवडणार 'वरचा मार्ग' - Marathi News | CM uddhav thackeray likely to take MLC route to enter assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं ठरलं; उद्धव ठाकरे आमदारकीसाठी निवडणार 'वरचा मार्ग'

उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांत विधिमंडळात निवडून यावं लागणार आहे. ...

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून 'सरसकट धोकेबाजी': फडणवीस - Marathi News | Thackeray government fraud by farmers in the name of debt waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून 'सरसकट धोकेबाजी': फडणवीस

ठाकरे सरकराने बदमाशी करून शेतकऱ्यांना फसवले ...

शिवसेनेने गृहखाते राष्ट्रवादीसाठी सोडले, अनिल देशमुख गृहमंत्री; आदित्य ठाकरेंकडे पर्यटन - Marathi News | Shiv Sena leaves home ministry for NCP, Anil Deshmukh Home Minister; Tourism to Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने गृहखाते राष्ट्रवादीसाठी सोडले, अनिल देशमुख गृहमंत्री; आदित्य ठाकरेंकडे पर्यटन

आठवडाभरापासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले. ...

सत्तारांच्या 'मातोश्री'वरील भेटीमुळे खैरेंचा 'तो' दावा ठरला फुसका बार - Marathi News | Sattar meets Uddhav Thackeray in Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांच्या 'मातोश्री'वरील भेटीमुळे खैरेंचा 'तो' दावा ठरला फुसका बार

मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना मातोश्री'वर येऊ देणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता. ...

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष भुकेलेला; खातेवाटपावरून निलेश राणेंची ठाकरे सरकावर टीका - Marathi News | nilesh rane reaction on thackeray government portfolio announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष भुकेलेला; खातेवाटपावरून निलेश राणेंची ठाकरे सरकावर टीका

खातेवाटपात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा झाला असल्याचे आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. ...

...तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; शेतकऱ्याच्या धक्काबुक्कीवर बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | Minister Bachu Kadu said that the CM meet the farmers and the common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; शेतकऱ्याच्या धक्काबुक्कीवर बच्चू कडूंचा इशारा

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एक शेतकरी त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर आला होता. ...