लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | 'Matoshree' meeting ends Chief Minister Uddhav Thackeray orders work together to Abdul Sattar & Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले. ...

'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार  - Marathi News | BJP MLA Nitish Rane Target CM Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार 

टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल. ...

उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी मुख्यमंत्री साधणार संवाद - Marathi News | CM to hold dialogue with industry heads on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी मुख्यमंत्री साधणार संवाद

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी मुंबईत संवाद साधणार आहेत ...

मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पात्र घरांना मान्यता द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Approve eligible homes residing on the upper floors of Mumbai slums; Demand for Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पात्र घरांना मान्यता द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 40 लाख इतकी असून, यापैकी, 60 टक्के लोक आजही झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत. ...

JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे - Marathi News | jnu attack the faces of attackers should come in front of public says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

हल्लेखोरांना तोंड लपवण्याची गरज का भासली; मुख्यमंत्र्यांचा सवाल ...

उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती - Marathi News | Maharashtra Cabinet Ministers List 2019: Full list of Ministers in Uddhav Thackeray government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती

साहित्य परिषद बेळगाव सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधणार - Marathi News | The Sahitya Parishad will address the Belgaum border question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य परिषद बेळगाव सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधणार

प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला... ...

उद्धव ठाकरे यांच्या काळजीपोटी पुत्र आदित्य कॅबिनेट मंत्रीपदी ! - Marathi News | thats why Aditya enters to Uddhav Thackeray's Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या काळजीपोटी पुत्र आदित्य कॅबिनेट मंत्रीपदी !

आदित्य यांना मंत्रीपद दिल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत अधिक वेळ राहिल्यामुळे आदित्य यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे.  ...