लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण - Marathi News | Donegaonkar couple lost party for the ZP president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण

या बंडाला कुमक पुरवणारे सत्तार नामानिराळे राहिले असून त्यांचे राज्यमंत्रीपद आबाधित आहे. मात्र यात डोणगावकर दांपत्याचा राजकीय बळी गेला आहे.  ...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक - Marathi News | cm uddhav thackeray lead maha vikas aghadi government stops giving funds to devendra fadnavis jalyukt shivar project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक

योजनेसाठी निधी न देण्याचे आदेश; निधी दिल्यास कारवाई करण्याच्या सूचना ...

महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | No one will be harmed in Maharashtra - Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, ...

राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री साधणार उद्योगपतींशी संवाद - Marathi News | Chief Minister will interact with industrialists for industrial development of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री साधणार उद्योगपतींशी संवाद

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी संवाद साधणार आहेत. ...

नाकाखाली टिच्चून 'मुक्त काश्मीर'चे फलक खपवून घ्याल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना प्रश्न - Marathi News | Uddhav thackrey will you tolerate 'Free Kashmir' by pulling it under the nose? Devendra Fadnavis question on JNU protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाकाखाली टिच्चून 'मुक्त काश्मीर'चे फलक खपवून घ्याल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना प्रश्न

जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.   ...

मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच.. - Marathi News | NO active Shiv Sena in Pune after got Chief Minister post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

पक्षप्रमुखांचा पुण्यावर रोष कायमच? ...

'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | 'Matoshree' meeting ends Chief Minister Uddhav Thackeray orders work together to Abdul Sattar & Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले. ...

'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार  - Marathi News | BJP MLA Nitish Rane Target CM Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार 

टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल. ...