लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मातोश्री'वरून अब्दुल सत्तारांना शांत राहण्याच्या सूचना ? - Marathi News | suggestion to Abdul Sattar for keep quiet ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वरून अब्दुल सत्तारांना शांत राहण्याच्या सूचना ?

सत्तार यांचा आक्रमकपणा पाहता, त्यांना माध्यमांपासून दूर राहावे, अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.  ...

सरकार, सातबारा आणि सावरकरांचे काय? - Marathi News | What about Government, Satbara and Savarkar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार, सातबारा आणि सावरकरांचे काय?

दीड महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजपने टीकेची झोड उठविली आहे. ...

एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंचे आश्वासन - Marathi News | CM Uddhav Thackeray said that no industry would be allowed to go outside Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंचे आश्वासन

उद्योगांना येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर करणार ...

...त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena leader Sanjay Raut, Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला

'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. ...

महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?; सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये 'या' कारणावरुन झाला वाद - Marathi News | Debate over a chair between two thackrey government ministers in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?; सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये 'या' कारणावरुन झाला वाद

त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो ...

'... तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं'; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा  - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Rauta target Narendra Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं'; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा 

मुन्नवर राणा हे नेहमी देश आणि समाजातील विविध मुद्द्यावर साहित्याच्या माध्यमातून आवाज उचलतात ...

नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम - Marathi News | Only Subhash Desai's account was maintained in the new cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम

शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे.  ...

गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप - Marathi News | There is no discussion with the chief minister about who is a traitor; But the power to Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप

गटबाजीच्या राजकारणात यापुढे जुन्या नेत्यांना सहन न करण्याचे ‘मातोश्री’ वरून संकेत ...