लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग - Marathi News | Maharashtra Government: Congress party came to power with Shiv Sena after getting consent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना - Marathi News | Maharashtra Election 2019: Instructions to leaders not to criticize Uddhav Thackeray, BJP leadership spokespersons, suggestions to ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार - Marathi News | Maharashtra Election 2019 congress ncp shiv sena makes draft about common minimum program to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

लवकरच राज्यात निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

भाजपाकडून शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा व्हिडीओ शेअर ...

शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले? - Marathi News | BJP's formula failed in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपामधील अनेक कच्चे दुवे या निवडणूक निकालातून पुढे आले आहेत... ...

पवारांनी खेळी करत भाजप अन् सेनेला सत्तेपासून रोखले - Marathi News | Pawar played and prevented BJP and Sena from power | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांनी खेळी करत भाजप अन् सेनेला सत्तेपासून रोखले

सोलापुरातील सर्वसामान्य जनतेचे मत : युतीने एकत्र यावे, सेनेला मुख्यमंत्रिपद द्याव ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane said Move Matoshree to Sonia Gandhi house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला. ...

Maharashtra Government: 'युतीचा पोपट मेला आहे मात्र जाहीर कोणी करायचं हा प्रश्न राहिलाय' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'Alliance's parrot is dead but the question of who has to announce it remains Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'युतीचा पोपट मेला आहे मात्र जाहीर कोणी करायचं हा प्रश्न राहिलाय'

युती तुटण्याचं पाप कोणी माथी कोण घेणार याच उद्देशाने शिवसेना-भाजपाने सावधरित्या पावले उचलली आहेत. ...