लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
चलो अयोध्या ! रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तारीख ठरली - Marathi News | challo Ayodhya, Chief Minister Uddhav Thackeray to meet Ramlalla again. says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या ! रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तारीख ठरली

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. ...

ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड - Marathi News | Thackeray Cabinet takes six major decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनं सहा मोठे निर्णय घेतले आहेत. ...

'शिवभोजना'साठी आधारकार्डची सक्ती नसणार; सरकारचे एक पाऊल मागे - Marathi News | Aadhaar card will not be compulsory for shiv bhojan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवभोजना'साठी आधारकार्डची सक्ती नसणार; सरकारचे एक पाऊल मागे

विरोधकांकडून सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाले होते. ...

जिगाव प्रकल्प : भूसंपादनाची प्रकरणे त्वरित निकाली काढणार! - Marathi News | Jigaon Project: Land acquisition cases will be resolved immediately! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्प : भूसंपादनाची प्रकरणे त्वरित निकाली काढणार!

भूसंपादन व पुनर्वसनाची कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यावर भर दिला जावा, अशा सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. ...

लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | MNS criticizes government over Shiv bhojan Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांना जेवण देताय की भिक; 'शिवभोजना'वरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला. ...

१० रुपयाच्या 'शिवभोजना'साठी द्यावं लागणार आधारकार्ड; ठाकरे सरकारकडून आणखी एक अट  - Marathi News | Aadhaar card required to Shiv Bhojan Scheme. Another condition from the Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० रुपयाच्या 'शिवभोजना'साठी द्यावं लागणार आधारकार्ड; ठाकरे सरकारकडून आणखी एक अट 

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होईल ...

कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम - Marathi News | Farmers loan waiver and Shiv Bhojana scheme are fraudulent Ram Kadam charged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम

बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कदम यांनी केली. ...

'मातोश्री' बाहेर आंदोलन करणारा शेतकरी फडणवीसांच्या भेटीला - Marathi News | farmer mahendra deshmukh meets former devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री' बाहेर आंदोलन करणारा शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

बँकेच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे स्थानिक पातळीवर दखल न घेतल्याने महेंद्र देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला होता. ...