लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the maharashtra vikas aghadi governmen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर

काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या आक्षेपानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मध्येच थांबविण्यात आले. ...

एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हिंदुंनाही जड जाईल-  उद्धव ठाकरे - Marathi News | Due to NRC, it will be difficult for Hindus to prove citizenship - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हिंदुंनाही जड जाईल-  उद्धव ठाकरे

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. ...

पोलीस गृहनिर्माणाला ‘घरघर’; मुंबईमधील 4500 घरे दीडशे चौरस फुटांपेक्षा कमी - Marathi News | 61 percent of homes were British; 4500 homes in Mumbai less than 150 square feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस गृहनिर्माणाला ‘घरघर’; मुंबईमधील 4500 घरे दीडशे चौरस फुटांपेक्षा कमी

६१ टक्के घरे ब्रिटिशकालीन ...

उधळपट्टी, राजकीय अनास्थेमुळे पालिकेवर आर्थिक संकट - Marathi News |  Financial crisis on the municipality due to turmoil, political unrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उधळपट्टी, राजकीय अनास्थेमुळे पालिकेवर आर्थिक संकट

आर्थिक कणा असलेल्या जकात करातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पालिकेचा डोलारा उभा होता. ...

डायघर डम्पिंगवर होणार १३ मेगावॅट वीजनिर्मिती; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन - Marathi News | 13 MW electricity generated on digger dumping; Bhumipoojan will be the CM Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डायघर डम्पिंगवर होणार १३ मेगावॅट वीजनिर्मिती; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

दोन हजार रोजगारनिर्मिती ...

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले  - Marathi News | No injustice to Maharashtra in budget: Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.  ...

काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Nitish Rane criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील सरकार हे शिवसनेनचं नाहीच, कारण त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये कारकून सारखे वागतात. ...

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | bjp ashish shelar slam cm uddhav thackeray on mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टीका केली आहे. ...