लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महापालिका शाळा नाही, आता मुंबई पब्लिक स्कूल; प्रवेश प्रक्रिया लवकचर होणार सुरू - Marathi News | No municipal school, now Mumbai public school; The admissions process continues to be flexible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळा नाही, आता मुंबई पब्लिक स्कूल; प्रवेश प्रक्रिया लवकचर होणार सुरू

मुंबई : महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला मुंबई पब्लिक स्कूल हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार ... ...

महिला अत्याचार प्रकरणांच्या तपासात हयगय केल्यास पोलिसांवरही होणार कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Police also prosecute women for failing to investigate cases of rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अत्याचार प्रकरणांच्या तपासात हयगय केल्यास पोलिसांवरही होणार कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांचे गृह विभागास आदेश ...

कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार - Marathi News | Loan waiver benefits 34 lakh farmers; Will disclose the names of the beneficiaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार

मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण ...

वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता - Marathi News | central goverment Approval Rs 51 thousand crore for wadhwan port | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदरामुळे सेनेची कोंडी; ५१ हजार कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय ...

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण - Marathi News | Strict law against women oppression even in the state; Imitation of the 'disha act' of Andhra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

प्रत्येक जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, महिला अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री - Marathi News | The journalist should be independent-minded- CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री

ज्येष्ठ पत्रकार तसेच लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान ...

महापालिकेत तब्बल ३७ हजार पदे रिक्त; नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय - Marathi News | About 37,000 vacant posts in the municipality; Decision to cancel recruitment of servants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत तब्बल ३७ हजार पदे रिक्त; नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय

कामगार संघटनांचा विरोध, नागरी सुविधांवर परिणाम होण्याची व्यक्त केली भीती ...

वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray's attention to the vadhvan port | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

दोन दशकांहून अधिक काळ सेनेचा विरोध; विधानसभा निवडणुकीतही गाजला होता मुद्दा ...