लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray & Sanjay Raut on Adani Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आलं आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अम ...

कणकवलीत नितेश राणे-संदेश पारकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Nitesh Rane and Sandesh Parkar in Kankavali Assembly Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत नितेश राणे-संदेश पारकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’

कणकवली :  कणकवली विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, भाजपकडून निवडणूक लढणारे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे ... ...

सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray party leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, dispute between Congress and Thackeray group in Ramtek constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे.  ...

मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress leader Sunil Kedar is campaigning for rebel Rajendra Mulak in Ramtek constituency, claiming that he took this stand to avenge Uddhav Thackeray's insult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील धुसफूस उघड! ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; केदारांचा अजब दावा

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यात सुनील केदार यांना ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी गद्दार आणि विश्वासघातकी म्हटलं आहे.  ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार! - Marathi News | Today's Thursday will be a hot campaign day for Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार!

शहरासाठी व जिल्ह्यासाठी प्रचारातील सर्वांत 'हाॅट डे' गुरुवार ठरणार आहे. ...

"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency Raj Thackeray has accused Uddhav Thackeray of the Nanar oil refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत ...

निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: The action of election officials! Bag check of Uddhav Thackeray for three consecutive days, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar in one day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीनदा, तर शिंदे-फडणवीस-पवारांची एकाच दिवसात बॅग चेक

Maharashtra Assembly Election 2024: पहिल्या दोन तपासणीवेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेत मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा आणि त्याचे व्हिडीओ पाठवा असे सांगितले होते. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच आज एकाच दिवसात महायुतीच्या तिन्ही नेत्यां ...

बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका  - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: The time will come to live with the father on the head and the children on the shoulders...; Uddhav Thackeray's criticism of Narayan Rane and sons  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Uddhav Thackeray Kankavli Speech: ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीत कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली.  ...