लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Aditya Thackeray targets Samajwadi Party MLA Abu Azmi, MLA Rais Sheikh criticized to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  ...

"घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has responded to the criticism made by the opposition on EVMs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

ईव्हीएमवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Ghatkopar MNS Party workers join Thackeray Shiv Sena, Uddhav Thackeray targets Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

"...त्यानंतर आमदारकीची शपथ घ्यायची की नाही ठरवणार"; नाना पटोलेंनी केलं स्पष्ट - Marathi News | Nana Patole commented after Mahavikas Aghadi MLAs refused to take oathNana Patole commented after Mahavikas Aghadi MLAs refused to take oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...त्यानंतर आमदारकीची शपथ घ्यायची की नाही ठरवणार"; नाना पटोलेंनी केलं स्पष्ट

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिल्यानंतर नाना पटोले यांनी भाष्य केले. ...

'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..." - Marathi News | Samajwadi Party has objected to the Thackeray group support for the Babri demolition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..."

ठाकरे गटाकडून बाबरी विध्वसांचे समर्थन केल्यावरुन समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. ...

ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा - Marathi News | Thackeray's Shiv Sena is a threat from Sanjay raut Shinde Shiledar shambhuraj desai directly took the name and Made a big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते... ...

“हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती”; उद्धव ठाकरे- शरद पवारांना भाजपचा टोला का? MVA on BJP - Marathi News | “This is the anti-Maharashtra attitude”; Uddhav Thackeray- Sharad Pawar why BJP's trick? MVA on BJP | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :“हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती”; उद्धव ठाकरे- शरद पवारांना भाजपचा टोला का? MVA on BJP

“हीच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती”; उद्धव ठाकरे- शरद पवारांना भाजपचा टोला का? MVA on BJP ...

Chitra Wagh : Video - "आता झकासपैकी ५ वर्षे घरीच बसा... टिंगल,टवाळी करत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams opposition Over mi punha yein after Devendra Fadnavis CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "आता झकासपैकी ५ वर्षे घरीच बसा... टिंगल,टवाळी करत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

BJP Chitra Wagh : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...