लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे - Marathi News | No change in the behavior of the opposition even after losing the elections says eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विरोधकांच्या वागणुकीत बदल नाही ...

नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Nagpur Winter Session - Deputy CM Eknath Shinde target Maha Vikas Aghadi leaders including Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असं आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले.  ...

काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका - Marathi News | leave Congress and fight on your own the role of group leaders in uddhav sena shiv survekshan yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. यानंतर ठाकरे प्रत्येक शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ...

शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार - Marathi News | Eknath Shinde Will return money of shiv sena account to Uddhav Thackeray Soon, Reports | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे. खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे. ...

डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका - Marathi News | statement on dr babasaheb ambedkar reveals bjp attitude uddhav thackeray criticizes amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

अमित शाह यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक - Marathi News | BJP insults the gods of Maharashtra Uddhav Thackeray attacks Amit Shah's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

"आमूलाग्र बदल दिसतोय, पण..."; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | DCM Eknath Shinde reacted after Uddhav Thackeray met Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आमूलाग्र बदल दिसतोय, पण..."; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ...

"UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...!" फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट - Marathi News | UBT group MLAs are in touch with us Shiv sena MLA Sanjay Shirsat over after Fadnavis-Thackeray meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...!" फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

"उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे. फडणवीस यांच्यावर आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी होऊन २० वर आले. ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत," असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे. ...