लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार - Marathi News | mp sanjay raut said uddhav thackeray will visit parbhani and beed and meet somnath suryavanshi and santosh deshmukh families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार

Shiv Sena UBT Group News: खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंनी सुरू केली BMC निवडणुकीची तयारी! कोणत्या मुद्द्यापासून सुरूवात? - Marathi News | Uddhav Thackeray has started preparations for the BMC elections! Starting with which issue? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी सुरू केली BMC निवडणुकीची तयारी! कोणत्या मुद्द्यापासून सुरूवात?

विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केलं आहे.  ...

उद्धव ठाकरे घेणार आढावा - Marathi News | Uddhav Thackeray to review Lok Sabha wise constituencies from December 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे घेणार आढावा

महापालिका जिंकण्यासाठी उद्धवसेनेने तयारी सुरू केली आहे. ...

अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर - Marathi News | Uddhav Thackeray News: Uddhav Thackeray sent a sheet in the wake of the Ajmer Sharif Dargah controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर

Uddhav Thackeray News: ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा 813 वा उरुस लवकरच सुरू होणार आहे. ...

“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over raj thackeray and uddhav thackeray meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: राज ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत. मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

लढणे थांबविणार नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका; मुंबईत जानेवारीपासून शाखानिहाय बैठक - Marathi News | Will not stop fighting says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लढणे थांबविणार नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका; मुंबईत जानेवारीपासून शाखानिहाय बैठक

निरीक्षकांनी आपला अहवाल मातोश्री निवासस्थानी ठाकरे यांच्याकडे शनिवारी सुपुर्द केला. ...

राज ठाकरे, उद्धव ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, नात्यातला दुरावा मिटला? - Marathi News | Raj Thackeray, Uddhav Thackeray brothers together again, has the rift in their relationship been bridged? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे, उद्धव ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, नात्यातला दुरावा मिटला?

राज ठाकरे, उद्धव ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, नात्यातला दुरावा मिटला? ...

पुन्हा ठाकरे बंधूंची भेट, नात्यातील दुरावा मिटला; कौटुंबिक सोहळ्यात राज-उद्धव एकत्र - Marathi News | Uddhav Thackeray and Raj Thackeray together at a family wedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा ठाकरे बंधूंची भेट, नात्यातील दुरावा मिटला; कौटुंबिक सोहळ्यात राज-उद्धव एकत्र

आता कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार हा खरा प्रश्न आहे. ...