Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रा ...
मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या. ...
शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्क हीच आपली ढाल असल्याचं म्हटलं ...
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच एक मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यात लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्या ...
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात अनेकदा या मोहिमेचा उल्लेख करताना, ही मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यामुळेच, आता दुसऱ्यांदा कोरोनाची लाट येत असताना, मी जब ...