Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Election 2024: पहिल्या दोन तपासणीवेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेत मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा आणि त्याचे व्हिडीओ पाठवा असे सांगितले होते. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच आज एकाच दिवसात महायुतीच्या तिन्ही नेत्यां ...
Uddhav Thackeray Kankavli Speech: ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीत कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली. ...