लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार - Marathi News | samajwadi party mla abu azmi muslim demands muslim reservation likely to create trouble for shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार

Maharashtra Budget Session 2021: मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता; समाजवादी पक्षाच्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार ...

"धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Pooja Chavan : "Moral strength does not come when you have to tell a blatant lie", Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Pooja Chavan death case, Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ - Marathi News | LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | Maharashtra Budget Convention 2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१

...

Pooja Chavan Death Case: संजय राठोडांनी ५ कोटी रुपये दिल्यानं पूजा चव्हाणचे आई-वडील गप्प; आजीचा गंभीर आरोप - Marathi News | Pooja Chavan Death Case sanjay rathod gave 5 crore rupees to poojas parents claims poojas grandmother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pooja Chavan Death Case: संजय राठोडांनी ५ कोटी रुपये दिल्यानं पूजा चव्हाणचे आई-वडील गप्प; आजीचा गंभीर आरोप

Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा दावा; पूजाच्या आई वडिलांवर अतिशय गंभीर आरोप ...

अखेर राठोडांचा राजीनामा, आता मुख्यमंत्री काय करणार? Sanjay Rathod Resignation | CM Uddhav Thackeray - Marathi News | After Rathore's resignation, what will the Chief Minister do now? Sanjay Rathod Resignation | CM Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर राठोडांचा राजीनामा, आता मुख्यमंत्री काय करणार? Sanjay Rathod Resignation | CM Uddhav Thackeray

...

'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल - Marathi News | mns slams aditya thackeray over Violation of covid precaution norms in worli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

mns slams aditya thackeray: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन; मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला हरताळ ...

विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा  - Marathi News | Opposition aggressive, Thackeray government's test from today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा 

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन  चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर  दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत.  ...

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामा - Marathi News | Pooja Chavan Case: Shivsena Minister Sanjay Rathod resigned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

Sanjay Rathod News: आघाडी सरकारला धक्का; विरोधकांकडून गलिच्छ राजकारण होत असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप. ...