लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..." - Marathi News | Maharashta Assembly Election 2024 Amit Shah bag was checked in Hingoli Home Minister shared the video | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. ...

उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS leader and former mayor of Nashik Ashok Murtadak will enter Shiv Sena in the presence of Uddhav Thackeray, a shock to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला

नाशिकमधील मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.  ...

"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका  - Marathi News | Ramdas Kadam's venomous criticism of Aditya Thackeray  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 

"मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कुणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, दुमच्यावर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल," असे आदित्य ठाकरे म्हणाले होता... ...

भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray appealed to BJP workers against Shivsena Eknath Shinde Candidate Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

सिल्लोड मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घणाघात केला. ...

राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण - Marathi News | Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park Mumbai cancelled due to late permission and insufficient time for preparation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण

Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. ...

शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - I met Manoj Jarange Patil after Sharad Pawar-Uddhav Thackeray said, Asim Sarode secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

बारामती येथील जाहीर सभेत असिम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा किस्सा बोलून दाखवला.  ...

उद्धव ठाकरे यांनी ३० मिनिटांच्या भाषणात १७ वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका! - Marathi News | Uddhav Thackeray criticized Narendra Modi 17 times in 30 minutes speech! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरे यांनी ३० मिनिटांच्या भाषणात १७ वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका!

३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ? ...

गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला: उद्धव ठाकरे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shankarrao gadakh respect the people said uddhav thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला: उद्धव ठाकरे

नेवासा येथे शंकरराव गडाख यांच्यासाठी सभा ...