Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Waqf Bill Arvind Sawant Speech: सावंत यांच्या भाषणावरून ना विरोध स्पष्ट झाला ना समर्थन. सावंत यांनी वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिमांना स्थान देण्यावर आक्षेप घेतला. ...
CM Devendra Fadnavis PC News: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Nirupam News: विरोधी पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या विधेयकाला विरोध करत आहेत, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला. ...
CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे. ...