लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party leader Abu Azmi criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला.  ...

"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड - Marathi News | "Don't talk about putting me in jail"; Penalty taken by Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ...

Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over thane rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला

Maharashtra Assembly Election 2024 Ashish Shelar And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान - Marathi News | Showcase at least one iconic project; Devendra Fadnavis challenges Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान

दहिसर येथील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईच्या विकासावरून लक्ष्य केले. ...

...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray held a meeting through phone in Bhandup Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भांडूपच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑडिओ मेसेजद्वारे मार्गदर्शन केले. ...

"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 That Kedar Dighe is the true heir of Anand Dighe Says Uddhav Thackeray in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

आनंद दिघे यांचे खरे वारसदार केदार दिघे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हटलं. ...

"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | "Brought to its knees in the Lok Sabha, now Mahayutis will be buried in the abyss"; Uddhav Thackeray's warning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱ्यांच्या विरोधात मी उतरलो आहे - उद्धव ठाकरे ...

भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Can there be an alliance with MNS in the future? Uddhav Thackeray said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray :  "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्‍याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...