Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Anil Deshmukh And Param Bir Singh : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
Chandrakant Patil On Param Bir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेट बाबतच्या आरोपांवर मुंबई हायकोर्टानं आज महत्वपूर्ण निकाल दिला. ...
BJP Devendra Fadnavis Demand HM Anil Deshmukh Resignation: CBI चौकशीत सगळं उघड होईल. CBI चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला असं सांगत फडणवीसांनी गृहमंत्री अनि ...
विरोधी पक्षनेते आक्रमक झाले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, शरद पवार यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागल्याचंही त्यांनी म्हटलंय. ...
Anand mahindra thanks to CM uddhav thackeray : महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही नाव न घेता त्यांना टोला लगावला होता ...
Coronavirus Restrictions Break The Chain : दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदीचा सरकारचा निर्णय, शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावणार ...