लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
MPSC Exam : 'काही विद्यार्थी बाधित, 11 एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा' - Marathi News | MPSC exam : Some students affected, the government should reconsider the April 11 MPSC exam, narendra patil to cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC Exam : 'काही विद्यार्थी बाधित, 11 एप्रिलच्या MPSC परीक्षेबाबत सरकारने फेरविचार करावा'

MPSC exam : माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे.   ...

लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा - Marathi News | Reverse your decision before people rebel; Prakash Ambedkar's implicit warning to Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांनी बगावत करण्याआधी आपला निर्णय मागे घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला गर्भित इशारा

परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल.. ...

"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’ - Marathi News | "Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics" - Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

Coronavirus in Maharashtra : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

तृप्ती सावंतांचा भाजपमध्ये प्रवेश | Trupti Sawant Enter In BJP | Uddhav Thackeray |Devendra Fadnavis - Marathi News | Trupti Sawant joins BJP | Trupti Sawant Enter In BJP | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तृप्ती सावंतांचा भाजपमध्ये प्रवेश | Trupti Sawant Enter In BJP | Uddhav Thackeray |Devendra Fadnavis

...

Mini Lockdown : ती लोकंच जगली नाहीत, तर सरकार काय कामाचं? निर्बंधावर राऊतांचं 'कडक' मत - Marathi News | Mini Lockdown : If only those people did not survive, then what is the use of the government? Sanjay Raut's 'tough' opinion on restrictions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mini Lockdown : ती लोकंच जगली नाहीत, तर सरकार काय कामाचं? निर्बंधावर राऊतांचं 'कडक' मत

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी. ...

नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय - Marathi News | Ninth, eleventh grade students in the next class? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...

‘डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा’ - Marathi News | Celebrate Dr Ambedkar's birth anniversary with simplicity ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा’

चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण करणार ...

"मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन् सत्ता टिकवणं, हेच त्यांचं उद्दिष्ट" - Marathi News | pravin darekar slams uddhav thackeray on coronavirus, lockdown, anil deshmukh issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन् सत्ता टिकवणं, हेच त्यांचं उद्दिष्ट"

pravin darekar : एकीकडे कोरोना संकट काळात जनतेसाठी भूमिका न घेता मौन पाळलं जात आहे आणि दुसरीकडे मात्र अनिल देशमुख यांना सरकार पाठबळ देत आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. ...