Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ...
Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक संचारबंदीची घोषणा केली. त्यामुळे रात्री आठपासून 15 दिवस राज्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...
Break The Chain: देशात लॉकडाऊन करण्यात आले, तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने (PM Narendra Modi Govt) जाहीर केलेले पॅकेज आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Govt) यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नेमका काय फरक आणि काय साम्य आहे, तुम्हीच ...
BJP Nitesh Rane Slams Uddhav Thackeray Over Maharashtra Lockdown : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ...