लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय"  - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Aurangabad Saloon Owner Death | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय" 

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Aurangabad Saloon Owner Death : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..." - Marathi News | ncp leader rohit pawar speaks on maharashtra corona virus strict restritions curfew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंघ ...

CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या - Marathi News | Declare Covid a natural calamity let SDRF be used to help people affected by curbs CM Uddhav Thackeray urges PM Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या

Declare Covid a natural calamity let SDRF be used to help people affected by curbs CM Uddhav Thackeray urges PM Modi: राज्यासह देशात कोरोनाचा वाढता कहर; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र ...

Uddhav Thackeray यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची Devendra Fadnavis यांच्याकडून चिरफाड | Break The Chain - Marathi News | Uddhav Thackeray announces package by Devendra Fadnavis | Break The Chain | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची Devendra Fadnavis यांच्याकडून चिरफाड | Break The Chain

...

Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात - Marathi News | Uddhav Thackeray: Take stern action against violators, CM orders; The beginning of restrictions in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात

Uddhav Thackeray : सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट  त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...

महाविकास आघाडी सरकार बाबासाहेबांच्या विचारांचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Maha Vikas Aghadi Government Babasaheb's thoughts - Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकार बाबासाहेबांच्या विचारांचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Chief Minister Uddhav Thackeray : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड  क्र. ३-१ ‘जनता’ या खंडाचे ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. ...

Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री  - Marathi News | cm uddhav thackeray instructed that take strict action against violators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री 

Break The Chain : कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. ...

Lockdown : राज्यात कडक निर्बंध लागूू झाले, अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली - Marathi News | Lockdown: Strict restrictions will be imposed in the state, according to the new rules of 'Break the Chain' by uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown : राज्यात कडक निर्बंध लागूू झाले, अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली

त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ...