शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत

रत्नागिरी : शिवसेनेचे दोन्ही गट एकाच शाखेतून कारभार करणार, कोकणात दिसतंय अजब चित्र

पुणे : '...तेव्हा नमस्कार केला' युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंनी अंगिकारली; वक्फ विधेयकावरुन CM फडणवीसांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : MSRTC Ticket Price Hike: कणकवलीत उद्धवसेनेचे चक्काजाम आंदोलन, एसटी बसेस धरल्या रोखून

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये ठाकरेसेनेला खिंडार, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

महाराष्ट्र : शिवसेना-भाजपा युती तुटण्याला ती एकच व्यक्ती जबाबदार?; संजय राऊतांनी थेट नाव घेतलं

ठाणे : शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात वादावादी; शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात

रत्नागिरी : शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद

कोल्हापूर : ST Bus Ticket Price: एसटी भाडेवाढविरोधात कोल्हापुरात उद्धवसेनेचा चक्काजाम