Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Rajan Salvi Eknath Shinde: राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उदय सामंत यांनीच याबद्दलची अधिकृत माहिती दिली. ...
Deputy CM Eknath Shinde: मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले राजन साळवी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
Rajan Salvi News: शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले राजन साळवी आता पक्ष बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून, लवकरच ते नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...