लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
देवेंद्र फडणवीसांसोबत कोल्ड वॉर?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विरोधकांना फटकारलं - Marathi News | Cold war with Devendra Fadnavis?; Eknath Shinde targeted opposition in one sentence at Nagpur Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांसोबत कोल्ड वॉर?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विरोधकांना फटकारलं

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही 'जोर का धक्का' देऊन कायमचे घरी बसवावे असं आवाहन करत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.  ...

बाजारात ज्या शेअरची पत असते, लोक तेच खरेदी करतात - Marathi News | People buy only those shares that have credit in the market. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारात ज्या शेअरची पत असते, लोक तेच खरेदी करतात

Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेला चिमटा ...

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Right-wing organizations' involvement in Koregaon Bhima incident; Pawar mentions it in his letter to Thackeray, allegation made by Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये राईट विंग वरती आरोप केले होते ...

मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला - Marathi News | I am a 'Shocker Man', if you give me a shock, you will not forget it; Uddhav Thackeray's taunt to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक ६च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्यांनतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली. ...

“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray addresses party workers at matoshree for upcoming bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil big claims that one day will come when aaditya thackeray will speak of leaving uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका

Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटात थांबण्यात काही अर्थ नाही, अशी अनेकांची भावना झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला - Marathi News | Thackeray was scared due to Operation Tiger, his confidence was shaken; Union Minister Pratap Jadhav's attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला

सकाळी ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला लोक कंटाळले असून, ठाकरे व राऊत यांनीही कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी. ...

ठाकरे गटाने कंबर कसली, गळती थांबवण्यासाठी मास्टर प्लान; आदित्य ठाकरेंसह ६० नेते लागले कामाला? - Marathi News | thackeray group master plan to stop worker from left the party and 60 leaders started work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाने कंबर कसली, गळती थांबवण्यासाठी मास्टर प्लान; आदित्य ठाकरेंसह ६० नेते लागले कामाला?

Thackeray Group News: सातत्याने पक्षातून होणारी गळती थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता कंबर कसून कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...