लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी | Devendra Fadnavis Speech | Sachin Vaze - Marathi News | Devendra Fadnavis's storm in BJP executive | Devendra Fadnavis Speech | Sachin Vaze | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी | Devendra Fadnavis Speech | Sachin Vaze

...

“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी - Marathi News | bjp kirit somaiya demands that cbi should interrogate anil parab and milind narvekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. ...

Breaking: ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच; निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र - Marathi News | Bypoll without OBC reserved seats to be held Election Commission letter to state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच; निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र

पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रद्द झालेल्या पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून १९ जुलै रोजीच होणार ...

मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात - Marathi News | The CM of Mumbai and the Deputy CM of Pune are the same obstacle; said former cm devendra fadanvis pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनावरून फडणवीस यांचा घणाघात ...

घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद - Marathi News | Do not risk lifting restrictions in a hurry; Chief Minister's interaction with seven District Collectors pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील अशा इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असेही निर्देश त्यांनी दिले.   ...

Pune Ambil Odha : पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Pune Ambil Odha: Demolition of houses in Pune's Ambil stream postponed, Urban Development Minister Eknath Shinde's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha : पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Pune Ambil Odha : आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. ...

CM Uddhav Thackeray: "घाईघाईने निर्बंध शिथील करून धोका पत्करू नका, ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी" - Marathi News | CM Uddhav Thackeray Dont take risks by easing restrictions 7 districts should be more careful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM Uddhav Thackeray: "घाईघाईने निर्बंध शिथील करून धोका पत्करू नका, ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी"

"कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. त्यामुळे आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करून मगच निर्णय घ्या" ...

'मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे', फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात - Marathi News | bjp meeting in mumbai devendra fadnavis criticizes cm uddhav thackeray and govt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे', फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...