Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Vidhan Sabha Adhiveshan Live Update: सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवाल फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. ...
Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्य ...
Maharashtra Legislative Assembly BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...
शिक्षक, विद्यार्थी वा कर्मचारी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदत कक्षाला सूचना द्यावी लागेल. नेमक्या कधी या शाळा सुरु होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...
मुंबई - गोवा चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ डिसेंबर २०११ मध्ये मारली गेली. दहा वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे काम अजून पूर्ण होत नाही, याचा अर्थ काय? ...
पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा इंपिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस य ...