लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही” - Marathi News | Went Dilip Kumar house for consolation but not to meet Swapnil Lonakar mother, Nitesh Rane Target CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही”

दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनीही त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. ...

मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन - Marathi News | The Chief Minister, Shah Rukh Khan and other dignitaries paid their last respects to Dilip Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन

शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात. ...

Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle jdu gets only one cabinet birth like shiv sena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला

Narendra Modi Cabinet Reshuffle: चार मंत्रिपदं मागणाऱ्या मित्रपक्षाला मोदींनी दिलं केवळ एक मंत्रिपद ...

CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar - Marathi News | This is how CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar took Dilip Kumar's funeral | RIP Dilip Kumar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar

...

Dilip Kumar यांना अखेरचा अलविदा म्हणायला Bollywood stars and Uddhav Thackeray यांची हजेरी - Marathi News | Bollywood stars and Uddhav Thackeray's presence to say goodbye to Dilip Kumar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Dilip Kumar यांना अखेरचा अलविदा म्हणायला Bollywood stars and Uddhav Thackeray यांची हजेरी

...

दिलीप कुमार यांचं स्थान अजरामर, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Dilip Kumar's funeral will be held at Ajram, Government Itama, says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलीप कुमार यांचं स्थान अजरामर, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ...

Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: Who won the battle? Uddhav Thackeray govt or Devendra Fadnavis led opposition? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं?

Maharashtra Vidhan Sabha: छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्र सोडल्यानंतर फडणवीस यांना बोलूच द्यायचे नाही ही सत्तापक्षाची खेळी होती आणि त्यात ते यशस्वी झाले.  ...

आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आत्मदहनाचा इशारा, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण - Marathi News | Denial of permission for Apegaon's palanquin anger among devotees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आत्मदहनाचा इशारा, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

आपेगाव येथून पंढरपूर आषाढी वारीची गेल्या ८४२ वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. या पालखीची शासनाच्या गॅझेटमध्येही नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा गतवर्षी खंडीत झाली. ...