शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : 'उद्धव ठाकरे आपडा'नंतर 'रासगरबा'; मुंबईत शिवसेना भाजपला देणार धक्का? 

राजकारण : मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही; भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई : स्टार्टअप्सना मिळणार सरकारचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राजकारण : सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांशी बंदद्वार चर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय आहे मुंबईत? CM Uddhav Thackeray On Mumbai City | Maharashtra News

महाराष्ट्र : जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा...

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

महाराष्ट्र : हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या शरजीलवर कठोर कारवाई करा; फडणवीस आक्रमक

मुंबई : ठाण्याचा 'बदला' कोकणात; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरली मनसेची वाट

राजकारण : अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला